विकास कामांचे फोटो
ZP शाळा प्रवेशद्वार व दुरुस्ती काम
ZP शाळेत नवीन प्रवेशद्वार व दुरुस्ती करून शाळेचे स्वरूप आकर्षक व सुरक्षित केले.
आरोग्य उपकेंद्रासाठी शुद्ध थंड पाणी RO फिल्टर व कूलर संच
आरोग्य उपकेंद्रात रुग्णांसाठी RO फिल्टर व कूलर संच बसविण्यात आला.
ग्रामसुरक्षेसाठी CCTV कॅमेरा यंत्रणा
गावातील सुरक्षाव्यवस्था बळकट करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आले.
सार्वजनिक शौचालय युनिट बांधकाम
गावातील नागरिक व प्रवाशांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक शौचालय युनिट उभारण्यात आले.
स्वच्छ शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी RO फिल्टर यंत्रणा संच
गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीतर्फे RO फिल्टर यंत्रणा बसविण्यात आली.
रोहिदास वस्ती येथे पाण्याची टाकी बांधकाम
रोहिदास वस्तीतील नागरिकांना पुरेशा पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून नवी पाण्याची टाकी बांधण्यात आली.
गावातील महत्वाची ठिकाणे
गावातील हनुमान मंदिर
गावातील हनुमान मंदिर हे श्रद्धास्थान असून धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे महत्वाचे केंद्र आहे.
क्रांती दिवस स्मरण – शहीद जवानांना आदरांजली व माजी सैनिकांचा सत्कार
शहिद जवान स्मारक येथे आदरांजली अर्पण करून माजी सैनिकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुधारणा व सुशोभीकरण
स्मारक दुरुस्ती व सुशोभीकरण करून ते अधिक आकर्षक व प्रेरणादायी बनविले.
कृषी आणि शेती
तूर शेती
तूर शेती वाखारी भिलवड गावात
गाव आणि शेती
गावातील शेतीमधील खरिपातील प्रमुख पिके ही मका बाजरी.